Breaking News

कर्जत :  पोलीस हवालदार कृष्णा जानू वाघमारे यांनी आपल्या समाजाविषयी लिहिलेल्या ‘मी कातकरी‘ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जतमधील सीबीसी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक निरीक्षक जोगदंड, उपनिरीक्षक देठे, महिला समाजसेवक ठमाबाई पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. लेखक कृष्णा  वाघमारे आणि पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply