Breaking News

वाहतूक कोंडीवर उपाययोजना, रिक्षा थांबे धोरणासंदर्भात बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि रिक्षा थांबे धोरण या विषयावर शनिवारी (दि. 15) महापालिकेत सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने बैठक झाली.
या बैठकीस उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, आरटीओचे अधिकारी किरण खोत, शहर अभियंता कटेकर, वंदे मातरम संघटनेचे रवी नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply