Breaking News

पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी पाटील यांनी नेतकर यांचे अभिनंदन केले. सोबत युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ व अन्य.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply