Breaking News

भाजप पनवेल तालुका कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी तालुका मंडलची कार्यकारिणी जाहीर केली आहे.  

या कार्यकारिणीत तालुका सरचिटणीसपदी राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी संजय पाटील, संजय टेंबे, राम पाटील, चाहू पाटील, कमलाबाई देशेकर, मित्तल पाटील, सचिवपदी जयवंत देशमुख, रमेश पाटील, महेंद्र गोजे, सुरेश पोरजी, नामदेव जमदाडे, अनिता राम म्हात्रे, वंदना भोपी, तर कोषाध्यक्षपदी शिवाजी दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply