Breaking News

उलवे नोड येथे महिला दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त : उलवे नोड येथे भारतीय जनता पक्ष आणि उलवा तमिळ संघ यांच्या वतीने शनिवारी (दि. 14) महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजपच्या पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत याची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, पनवेल महिला मोर्चा सरचिटणीस लीना पाटील, गीता ठाकूर, योगिता भगत, प्रिया शिंदे, प्रीती चंडेल, सुनंदा म्हात्रे, पुजा भोईर, पत्रकार विनिता बर्फे, दिपक गोंधळी, कृष्णाभाई, अलंकार म्हात्रे, राजेश सुंदाराम, शेखर नाडार आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply