Breaking News

अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply