उरण : उरण येथे आजपर्यंत कोरोना संसर्ग संदर्भात 78 लोकांची तपासणी करण्यात आली, त्यातील 39 लोकांना तपासणीनंतर सोडण्यात आले व 34 लोकांना होम क्वारंटाइन सांगण्यात आले व 5 व्यक्तींना डॉ. देव तनेजा यांचे केअर पॉइंट हॉस्पिटल बोकडवीरा (उरण) येथे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उरण तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मिळाली.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …