Breaking News

शेलू येथे नरेश मसणे यांच्याकडून धान्यवाटप

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुका पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे नरेश मसणे यांनी शेलू गावातील गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले. शेलू गावातील रोजंदारी कामगार आणि विधवा महिला यांना मदत केल्याने त्यांना आधार

मिळाला आहे.

शेलू गावात घरोघरी जाऊन कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे यांनी धान्य वाटप आयोजित केले होते, त्यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश मसणे, युवक कार्यकर्ते रवि मसणे यांनी मदत केली. त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांचे हस्ते या धान्य वाटप सुरुवातकरण्यात आली.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply