Breaking News

मोहोपाड्यात दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वासांबे (मोहोपाडा), वावेघर आणि चांभार्ली ग्रामपंचायतींनी 24 व 25 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.या काळात मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. वाहतूकही बंद असेल. त्यामुळे कुणीही घरातून बाहेर पडू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तिन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply