Breaking News

खारघर : दिव्यांग असलेले सय्यद अब्दुल सुभान हे लॉकडाऊन काळात त्यांचा सलून व्यवसाय बंद असतानादेखील आपल्याकडे असलेल्या शिवणकलेचा सदुपयोग करीत स्वखर्चाने स्वतः शिवलेले मास्क शहरातील गोरगरिबांना निःशुल्क वाटप करीत आहेत. तसेच पोलीस बांधवांना पाण्याचे वाटप करीत आहेत. सय्यदभाई नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतात, असे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सांगितले.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply