Breaking News

नगरसेवक नितीन पाटील यांची नुकसानीची पाहणी

पनवेल : निसर्ग वादळामुळे शहरात ठिकठिकाणी एमएसईबीचे खांब पडले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी एमएसईबीचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांना सहकार्य करण्यासाठी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील हजर होते. या वेळी परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती नगरसेवक पाटील यांनी जाणून घेतली.

वटसावित्रीच्या खरेदीसाठी नागरिकांची पनवेल मार्केटमध्ये गर्दी

पनवेल : कोरोनाला न जुमानता वटसावित्रीच्या खरेदीसाठी काही नागरिकांनी मार्केटमध्ये गुरुवारी गर्दी केली होती. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply