Breaking News

हुतात्म्यांना अभिवादन

चिरनेर (ता. उरण) ः भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पोलिसांनी शासकीय सलामी दिल्यानंतर उपस्थितांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले..

Check Also

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …

Leave a Reply