Breaking News

शेखर तांडेल यांच्या कार्यालयाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील नवघर गावातील भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर प्रकाश तांडेल यांच्या कार्यालयाचे  उद्घाटन रविवारी (दि.25) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत, भाजप तालुका सरचिटणीस दिपक भोईर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, रायगड जिल्हा कामगार सेल अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, दिवेंषु शर्मा, नवघरपाडा भाजप अध्यक्ष प्रीतम बंडा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, भाजप चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, दत्ताराम बंडा, निलेश घरत, संदीप भोईर, रुपेश भोईर, नवघर ग्रामपंचायत सदस्य समाधान भोईर, सोनारी ग्रामसुधारणा अध्यक्ष दिनेश रमण तांडेल, वैभव भोईर, धर्मेंद्र माळी, धर्मेंद्र तांडेल, योगेश तांडेल, कल्पेश म्हात्रे, बबन म्हात्रे, दिनकर पाटील, सुदर्शन भोईर, भेंडखळ माजी उपसरपंच मिलिंद पाटील, पाणजे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील, तेजस पाटील, परशुराम म्हात्रे, हितेश शाह, रवी कुलकर्णी, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply