Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मारुती बेव्हरेजचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर

उरण शहरातील बोरी-पाखाडी येथील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मारुती बेव्हरेजचे मंगळवारी (दि. 17) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नानालाल खारोल व रामचंद्र खारोल यांनी आमदार महेश बालदी यांचे स्वागत केले. प्रकल्पाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण शहर भाजप युवक अध्यक्ष निलेश पाटील, हस्तीमल मेहता, हितेश शाह, अजित भिंडे, माजी नगरसेवक राजेश कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply