नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाणे यांच्या आवारात मोटार अपघातातील दुचाकी वाहने जमा असून, वाहन मालकांना वारंवार कळवूनदेखील ही वाहने अद्याप पोलीस ठाण्यात पडून आहेत. संबंधित वाहने ज्या व्यक्तीच्या मालकीची असतील त्यांनी तत्काळ सीबीडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ताब्यात घ्यावीत; अन्यथा त्याचा लिलाव करण्यात येऊन येणारी रक्कम सरकारजमा करण्यात येईल, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक यांनी केले आहे. या बेवारस स्थितीतील वाहनांमध्ये काळी यामाहा एमएच 43-बी 2431, हिरवी सुझुकी एमएच 06-पी 1099, काळी पल्सर एमएच 04-ईए 7227, टीव्हीएस एमएच 06-एएच 3441, काळी हिरो होंडा एमएच 04-बीव्ही 4633, काळी पल्सर एमएच 02-बीबी 6231, टीव्हीएस एमएच 04-सीके 356, काळी हिरो होंडा एमएच 12-सीई 1709, निळी पल्सर एमएच 06-एआर 3796, काळी टीव्हीएस एमएच 19-एआर 8999, फेनिक्स टीव्हीएस एमएच 03-बीएम 8126, लाल होंडा युनिकॉर्न एमएच 43-डब्ल्यू 8769, होंडा युनिकॉर्न एमएच 43-बीएच 272, सिल्व्हर हिरो होंडा एमएच 06-व्ही 547, हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 43-के 6019, निळी कावासकी एमएच 02-एबी 7595, टीव्हीएस केए 03-एनए 7992, हिरो होंडा एमएच 43-एएच 3579, मोटारसायकली एमएच 06 एपी-9318, एमएच 02-ई 1428, एमएच 03-एक्स 2369, एमएच 04-पी 3194, एमएच 02-एच 242, एमएच 02-एफए 5300, एमएच 04-सीक्यू 3633, हिरो होंडा एमएच 03-टी 9391, एमएच 04-डीवाय 4653, कायनाटिक होंडा सिटी स्कुटी एमएच 06-एच 9123, लाल अव्हेंजर स्कुटी एमएच 01-एक्सए 3752, लाल होंडा अॅक्टिवा एमएच 03-सीए 6728, सफेद होंडा अॅक्टिवा एमएच 43-एके 2418, निळी होंडा सिटी स्कुटी एमएच 43-एवाय 4713, लाल हिरो होंडा स्कुटी एमएच 03-जी 9063, स्कुटी एमएच 02-एजे 4247, प्लेझर स्कुटी एमएच 43-एजी 5976, स्कुटी एमव्हीएक्स 1374, स्कुटी पीबी10-एके 5669, स्कुटी एमएच 43-एव्ही-4313, काळी पल्सर, काळी यामाहा आदी विविध प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.