पनवेल ः भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते तसेच विविध मान्यवरांकडून उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यंदा कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी न येण्याची सूचना केली आहे. तुमच्या शुभेच्छांचा मला कायमच आदर असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ प्रसारमाध्यमांतूनच मला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …