पनवेल ः सुयोग भगत यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुयोग भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, प्रकाश भगत, संजय भगत, अजय भगत, रोहन भगत आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …