Breaking News

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट

मुंबई ः पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply