मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही जयंती आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले. चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी येथे भीम अनुयायांनी महामानवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉकही रेल्वेने रद्द केला.
Check Also
सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …