Breaking News

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत चिंध्रण येथे बुधवारी गरजु नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी दुर्गे, मधु पाडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान कडु, संतोष नावडेकर, वसंत दामणे, एकनाथ बोडे आदी उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply