उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील वशेणी गावातील स्मशानभूमीच्या दुरुस्ती आरसीसी बांधकामाचे भूमिपूजन भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.या वेळी भाजप तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालूका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालूका पदाधिकारी कुलदीप नाईक, आरएसएस संघटक रूपेश भाई, तालूका पदाधिकारी प्रदीप ठाकूर, डि. बी. गावंड, सूरज म्हात्रे, भाजप ओबीसी सेलचे सचिव प्रा. प्रमोद म्हात्रे, पिरकोन गाव अध्यक्ष सूनील घरत, कोप्रोली गाव अध्यक्ष निशा म्हात्रे, गोवठणे गाव अध्यक्ष विश्रांती म्हात्रे, शेतकरी किसान विकास मोर्चा उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, वशेणी सरपंच जीवन गावंड, वशेणी भाजप अध्यक्ष कृष्णा ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर, विजय म्हात्रे, शरद म्हात्रे, मुकेश म्हात्रे, नमोद ठाकूर, रतीलाल पाटील, पंढरीनाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील, शशिकांत ठाकूर, मनीष पाटील, विकी पाटील, दर्पण ठाकूर, शुभम ठाकूर, अनंता पाटील, गणपत पाटील व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.