Breaking News

रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी

खोपोली ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा नुकतीच खोपोलीतील केएमसी कॉलेज येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांच्या उपस्थितीत झाली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोशन निलदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे गिरीश वेदक, राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित, राहुल गजरबल, अरुण पाटकर हजर होते.
या निवड चाचणी स्पर्धेत श्रुती मोरे, (सब ज्यु.) अमृता भगत (ज्यु.) या स्ट्रामा गर्लच्या, तर मयांकर पवार (सब ज्यु.), शुभंग कांगले (ज्यु.) स्ट्राँग बॉईज या किताबाचे मानकरी ठरले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply