Breaking News

सोनारी गावात महायुतीतर्फे प्रचारपत्रक वाटप

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या वतीने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार केला जात आहे. याच पद्धतीने सोनारी गावात पत्रके वाटण्यात आली.

या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू, सरपंच पूनम महेश कडू, उपसरपंच अश्विनी कडू, मेघश्याम कडू, प्रकाश कडू, दिनेश तांडेल, नरेश कडू, रेश्मा कडू, किशोर कडू, ज्ञानेश्वर तांडेल, अमोल तांडेल, राकेश कडू, महेश कडू, दयाराम कडू, शुभम तांडेल, सुनील कडू, महेश म्हात्रे, दिलीप कडू, नितीन तांडेल, भार्गव कडू, सुनील कडू, भानूदास कडू, शोकात राव, अशोक कडू, तुळशीराम कडू, नंदकुमार कडू, सुरेश मोतीराम कडू, ममता कडू, हेमांगी कडू, रेश्मा कडू, जगदीश म्हात्रे आदी उपस्थित होते.

आपले मत मोदी सरकारला द्या व देशाचा विकास साधा, असे आवाहन या वेळी महेश कडू यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply