![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/Ganesh-Patil-Bday-2-1024x576.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/Ganesh-Patil-Bday-1-1024x576.jpg)
पनवेल ः पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका कुसूम पाटील, सीताताई पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.