नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षांकडून सुरू आहे. अर्थातच जागांच्या गणितामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्व मिळते. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज एका ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्टॅट यांनी संयुक्तपणे या ओपिनियन पोलचा निकाल जाहीर केला आहे.
ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार, भाजपला यूपी विधानसभा निवडणुकीत 403 पैकी 239 -245 जागा मिळू शकतात.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …