Ramprahar News Team

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या विषयावर शासनाचे लक्ष वेधले.राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) अराजपत्रित गट ’ब’ व गट क लिपिक टंकलेखक भरती …

Read More »

राज्यातील शाळांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी निधीची कार्यवाही सुरू -शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यातील शासकीय, जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे करत या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले. यावर शाळांच्या दुरूस्ती कामांना जिल्हा वार्षिक योजना, समग्र शिक्षा अभियान व अन्य योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, …

Read More »

थोरा-मोठ्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

गव्हाण विद्यालयात मोफत वह्यावाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तजिद्द आणि चिकटीच्या जोरावर आम्ही सर्वजण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. तुम्हीही थोरा-मोठ्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केले.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष …

Read More »

राज्यातील बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यान्वित करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधीमंडळ अधिवेशनात मागणी लवकरच सर्व आरोग्य केंद्र कार्यान्वित कार्यान्वित करणार ः आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्तराज्यातील बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली. त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्र कार्यान्वित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांनी दिलेल्या 10 लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच त्यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत दुंदरे यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे व मोफत …

Read More »

पनवेल बस आगार नूतनीकरण कामाला तातडीने सुरुवात करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल बस आगाराच्या नुतणीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे, त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडत शासनाचे लक्ष वेधून प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा, अशी जोरदार …

Read More »

चांगल्या शिक्षणाद्वारे उज्ज्वल यश संपादन करा

भाजप ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांचा विद्यार्थ्यांना सल्ला पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणाशिवाय कोणताही पर्याय उरला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादीत करावे, असा मोलाचा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी न्हावे येथे वह्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी दिला. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीस वर्षे …

Read More »

पनवेल परिसरात नवनवीन उद्योग धंदे लवकरच येणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तयेणार्‍या दोन ते तीन महिन्यांतच लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग धंदे आपल्या भागात आता येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित नवउद्योजकांची कार्यशाळेत बोलत होते.महिलांसाठी नवउद्योजकांची कार्यशाळेच आयोजन रविवारी (दि.29) करण्यात आले …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जॉब फेअरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने जॉब फेअरच आयोजन रविवारी करण्यात आले होते. प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या जॉब फेअरचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्तेकरण्यात आले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाकडे पाऊल टाकत आहे. या प्रगतीमध्ये त्या त्या परिसरातील …

Read More »

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार -भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी

पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले.राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकर्‍यांना यापूर्वीच सिंचनासाठी मोफत वीज …

Read More »