स्वच्छतादूतांना रेनकोट, टिफीन बॉक्स वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तपैसा महत्त्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत. हा मार्ग …
Read More »जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तजाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनावेळी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये महत्त्वपूर्ण कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि. 30) ‘इंटरडीसीप्लिनरी स्टेम अलाईन्ड विथ एनसीएफ’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते …
Read More »‘आरडीसीए’ला मिळणार हक्काचे मैदान!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी (दि. 29) आरडीसीएच्या पदाधिकार्यांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्रीमहोदयांनी ही मागणी मान्य करीत या संबंधी कार्यवाही …
Read More »मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये महाविद्यालय विकास समितीची बैठक उत्साहात
मोखाडा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी (दि. 29) महाविद्यालय विकास समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे विकास समितीचे प्रमुख व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची, तर ऑनलाईन प्रणालीने रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025 ः विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मंच
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, सीकेटी विद्यालयात शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय नवीन पनवेल येथे शाळा अंतर्गत फेरी …
Read More »’ज्योतीने तेजाची आरती’; गदिमा आणि बाबूजींना सांगीतिक मानवंदना
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्टला कार्यक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या ज्योतीने तेजाची आरती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता …
Read More »वाढदिवसाला शुभेच्छांचे बॅनर, जाहिरात नको; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा!
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तवाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज लावू नये तसेच वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात देऊ नये; त्या ऐवजी सामाजिक उपक्रम आयोजित करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आवाहनात पुढे सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी माझ्या …
Read More »‘आरडीसीए’ला मैदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार प्रशांत ठाकूर
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात कुठेही राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘आरडीसीए’च्या पदाधिकार्यांना दिले आहे.आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्या विविध वयोगटातील …
Read More »शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीतून बेलपाडा येथे अंगणवाडी इमारत
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोणताही पक्षभेद न मानता काम केले की पक्ष वाढतो. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बेलपाडा येथे अंगणवाडीच्या नवीन इमारत उद्घाटनावेळी केले.पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेलपाडा गावात शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper