उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 27 अधिकार्यांचा समावेश पनवेल : बातमीदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गांतील बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले. नियमाप्रमाणे करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तब्बल 27 अधिकार्यांचा समावेश आहे. ठाणे, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या सहा जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीशी संबंधित …
Read More »शिव-समर्थ स्मारक
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन उरण : रामप्रहर वृत्त भक्ती, शक्ती व श्रद्घेचा संगम असणारे शिव-समर्थ स्मारक सर्वांना प्रेरणा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 17) केले. ते स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
Read More »शिव-समर्थ स्मारक सर्वांना प्रेरणा देईल
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन उरण : रामप्रहर वृत्त भक्ती, शक्ती व श्रद्घेचा संगम असणारे शिव-समर्थ स्मारक सर्वांना प्रेरणा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 17) केले. ते स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. जेएनपीटीच्या वतीने दास्तान फाटा येथे साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री …
Read More »jnpt shivsmarak anavaran
jnpt shivsmarak anavaran
Read More »शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन
उरण : जेएनपीटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या सोहळ्याची चित्रमय झलक.
Read More »सिध्दू हम शर्मिंदा है!
सिध्दू हम शर्मिंदा है. बाबल्या आणि त्याचे मित्र सोसायटीच्या गेटवर जोरजोरात ओरडत होते. त्यांना थांबवून विचारले, बाबल्या काय झालं? बाबल्या सांगू लागला, तुका माहीत हाय ना आपल्या देशात दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये आपले 40पेक्षा जास्त जवान शहीद झाले. असे असताना या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी पाकिस्तानाबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा सल्ला …
Read More »सहस्त्रकुंडच्या नवीन संकुलाचे ई-उद्घाटन
नांदेड ः प्रतिनिधी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड ता. किनवट येथील एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कूलच्या नवीन इमारत संकुलाचे ई-उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून नुकतेच करण्यात आले. या समारंभास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री …
Read More »गोवारी विद्यालयात निरोप समारंभ
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील ह.भ.प. श्री. दामाजी गणपत गोवारी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेच्या प्रांगणात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी म्हात्रे, जे. पी. ठाकूर, विठूशेठ गोवारी, संस्थेचे चेअरमन सूरदास गोवारी, शांताराम भगत, दत्तात्रेय सावंत, हरिदास गोवारी, प्रदीप गोवारी आदी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक …
Read More »देहदान, अवयवदान मार्गदर्शन
पनवेल : येथील विद्या रघुनाथ चंदने यांचे वयाच्या 73व्या वर्षी देहावसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचे औचित्य साधून देहदान व अवयवदानाचे महत्त्व सांगणारा कार्यक्रम शहरातील मिडलक्लास सोसायटीच्या गणेश मंदिर हॉलमध्ये आयोजित केला होता. रोटरी क्लबचे दिलीप देशमुख यांनी या वेळी प्रबोधन केले. कै. विद्या चंदने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात …
Read More »स्नोमॅन कंपनीवर कारवाई
पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसीमधील मेडलाईफ इंटरनॅशनल प्रा. लि.तर्फे स्नोमॅन लॉजिस्टिक लिमिटेड, सीआर 606, प्लॉट नंबर के 12, बी.ई.एल. नाक्याजवळील या कंपनीत अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. या वेळी संरक्षण विभाग, शासकीय वैद्यकीय विमा, शासकीय रुग्णालये, गरीब व गरजू लोकांसाठी असणारी औषधे खुल्या बाजारात बेकायदेशीर उपलब्ध करण्यासाठी औषधांवरील …
Read More »