पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किमी नं. 9च्या दरम्यान रविवारी (दि. 17) सकाळी भरधाव ब्रिझा गाडीने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ब्रिझा गाडीतील अतुल इज्जपवार (वय 22), अकुलसिंग गोथ (वय 18) व …
Read More »रायगडात बंद, निदर्शने आणि श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील पाली आणि नेरळमध्ये रविवारी (दि. 17) बंद पाळण्यात आला. या वेळी या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याचे सलग तिसर्या दिवशी रायगड जिल्ह्यात पडसाद उमटले. सुधागड तालुक्यातील पाली व परळी …
Read More »उरणमध्ये भीषण आग
दिघोडे (ता. उरण) : डब्ल्यू वेअरहाऊसमध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. यात एसी मशिनरींचे नुकसान झाले आहे.आगीचा भडका वाढल्याने धुराचे लोट दूरवर पसरले होते. उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.
Read More »1101 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा
ठाणे : प्रतिनिधी खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे 1101 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 17) झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री तथा …
Read More »माझ्याही मनात आग धुमसतेय : पंतप्रधान मोदी
पाटणा : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशवासीयांच्या मनात भडकलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयकुमार सिन्हा आणि रतनकुमार ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते रविवारी (दि. 17) बिहारच्या बरौनी येथे बोलत होते. बिहारच्या बरौनी जिल्ह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र …
Read More »आय लव्ह पनवेल अक्षर मुद्रांचे अनावरण
पनवेल : प्रतिनिधी गावासाठी काही तरी करायचे आहे म्हणून असा मॉल करणे हे धाडसाचे असते असे पनवेल महापालिकचे आयुक्त गणेश देशमुख यांनी ओरॉयन मॉल पनवेल येथे आय लव्ह पनवेल या अक्षर मुद्रांचे अनावरण करताना शनिवारी (दि. 16) सांगितले. या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, …
Read More »फुटीरतावाद्यांना केंद्र सरकारचा दणका; सुरक्षा काढली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामामधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणार्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. केंद्र सरकारने मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिवाय त्यांना देण्यात येणार्या सरकारी …
Read More »दहशतवादी हल्ल्याचा निषेध, शहिदांना श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पनवेल प्रभाग क्र. 17, शिवाजी नगर वसाहत येथे निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळी हळहळ आणि संताप …
Read More »चिंध्रणमध्ये विविध कामे प्रगतिपथावर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पूल, गावातील अंतर्गत रस्ते आणि गटारांचे काम करण्यात येत आहे. हे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून, याबद्दल भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर आणि शिरवली विभागीय भाजप अध्यक्ष शिवाजी दुर्गे यांनी शासन …
Read More »जासईत शुभचिंतन; पारितोषिक वितरण
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकेनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषक वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी …
Read More »