खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी …
Read More »Yearly Archives: 2022
सिडकोला मडका फोड आंदोलनाचा इशारा
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे अॅड. मनोज भुजबळ आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये अनियमित कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोला 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ’मडका फोड’ आंदोलन करण्याचा इशारा दिला …
Read More »खांदेश्वर पोलीस ठरले महिलेसाठी देवदूत
पनवेल : वार्ताहर जखमी महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलीला मदतीचा हात देऊन या महिलेवर दवा-उपचार केले तसेच सहा वर्षीय मुलीला निवारा मिळवून दिल्याने या दोघांसाठी खांदेश्वर पोलीस हे देवदूत ठरलेत. 20 मार्च 2022 रोजी साई प्रसाद हॉटेलच्या बाजूस सेक्टर 8, खांदा कॉलनी येथील बस स्टॉपच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत …
Read More »शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा कर्जत भाजपकडून निषेध
कर्जत : बातमीदार भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी 7 एप्रिल रोजी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याचा …
Read More »नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कायदेशीर सल्ला सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त 10 ते 16 एप्रिल पर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे अॅड. किशोर धाकड यांनी सांगितले आहे. पनवेलमधील नामांकित वकील व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज …
Read More »मुरूडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे राजीनामे
मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरूड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह पदाधिकार्यांनी अचानकपणे आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्याकडे दिले आहेत. कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप दांडेकर यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री, खासदार व आमदार असतानासुद्धा शासकीय कार्यालयात राष्ट्रवादीच्या …
Read More »पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणाली
आजपासून सेवेत होणार दाखल पनवेल : वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद गांधी यांनी पत्रकार …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात वार्षिक पदवी वितरण समारंभ शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विधीज्ञ तथा अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »आम्ही कधीच जमिनीची दलाली केली नाही
शेकापच्या जयंत पाटीलांकडून सुनील तटकरेंवर टीकास्त्र; फसवणुकीचा बदला घेण्याचा इशारा धाटाव : प्रतिनिधी आम्ही जमिनीची दलाली कधी केली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी लावणार असल्याचा इशारा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना रोहा तालुक्यातील मेढा येथे दिला. रोहा तालुक्यातील …
Read More »भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका किल्लेकर
मुरूड : प्रतिनिधी भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षपदी भाविका परेश किल्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाविका किल्लेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाविका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper