Breaking News

Yearly Archives: 2022

तुर्भे-खारघर भुयारी मार्गाला हिरवा कंदिल; सिडकोकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी सिडकोच्या तुर्भे ते खारघर या सहा किमीच्या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्भे-खारघर भुयारी मार्गाची मागणी भाजपचे ऐरोलीचे …

Read More »

पनवेलमधील वीजसमस्या मार्गी लावा : सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका मुख्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) अधिकार्‍यांसोबत विविध समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 8) बैठक झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विजेच्या समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. या बैठकीला नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, शहर अभियंता …

Read More »

नवी मुंबईतील डॉ. आंबेडकर स्मारक प्रेरणादाय -अरविंद जगताप

नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे, जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते, अशा शब्दांत लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महापालिकेच्या जागर 2022 उपक्रमांतर्गत त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक …

Read More »

पनवेलमध्ये लेकींच्या आरोग्याची काळजी

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिराला शुक्रवार …

Read More »

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, …

Read More »

खारघरमध्ये विविध खेळांसह रक्तदान शिबिर

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रवीण पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 8) विविध उपक्रम राबवून साजरा झाला. त्यानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या वतीने खेळांचा महासंग्राम आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे …

Read More »

भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भव्य निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल तथा अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धा तीन गटात घेतली …

Read More »

दुंदरेच्या उपसरपंचपदी निरा चौधरी बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या निरा शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे. दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंगळ गणेश उसाटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या निरा शांताराम …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिल्या वीजेसंदर्भात महावितरण अभियंत्यांना सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिकांना कमीत कमी अनामत रक्कम भरून वीज देण्याची सूचना महावितरणच्या अभियंत्यांना केली आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

सागरमाला योजनेतून रायगड जिल्ह्याचा कायापालट

केंद्र शासनाच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. ऑगस्ट 2021पर्यंत सागरमाला योजनेंतर्गत देशातील 802 प्रकल्पांपैकी 172 पूर्ण झाले आहेत. सुरू असलेल्या 44 प्रकल्पांपैकी सहा रायगड जिल्ह्यातील आहेत. या प्रकल्पांमध्ये रायगडाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. पर्यटन, पायाभूत उद्योग आणि …

Read More »