Breaking News

Yearly Archives: 2022

तीन आमदार, पालकमंत्री, खासदार तरीही रोहा-अलिबाग रस्ता बेकार; प्रवाशांचे हाल

रोहे : प्रतिनिधी रोहा-अलिबाग रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावरील सानेगाव फाटा (निडी) ते डोंगरी, करंजविरा ते चिंचोटी या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या महत्वाच्या व प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असा सवाल समोर येत आहे. रायगड …

Read More »

ओएनजीसीकडून मच्छीमारांना  नुकसानभरपाई मिळण्यासाठी साकडे

आमदार रमेश पाटील यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट मुरूड : प्रतिनिधी ओएनजीसीच्या ससेमिक सर्व्हेच्या काळात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याची मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे केली. खोल समुद्रात तेल शोधण्यासाठी ओएनजीसी …

Read More »

गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुलींनो, घ्या योग्य आहार अन् राहा निरोगी..!

शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..! गरोदर स्त्रिया : दररोज आयरन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार घ्यावा. …

Read More »

राजकारणातील सूडसत्र

राज्यातील सत्ताधार्‍यांच्या मते एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांचे नेते अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाचेच बगलबच्चे आहेत. न्यायालयाने सदावर्ते यांना फक्त दोन दिवसांची कोठडी वाढवून दिल्यानंतरही सदावर्तेंना दणका मिळाल्याचा आनंद सत्ताधारी व्यक्त करीत आहेत. भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने सोमवारी …

Read More »

पेणमध्ये यंदा ग्रामदेवतांचा जत्रोत्सव होणार हर्षोल्हासात

पेण : प्रतिनिधी कार्ल्याच्या एकवीरा देवीची यात्रा 8 एप्रिल रोजी उत्साहात पार पडली असून, आता रामनवीपासून ते अक्षय्य तृतीयेपर्यंत पेणमधील ग्रामदेवतांच्या यात्रांचा माहोल रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे घातलेल्या निर्बंधांमुळे दोन वर्ष यात्रा भरल्या नव्हत्या मात्र यंदा  निर्बंध उठविल्याने आता यात्रा, उत्सवांना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. एकविरा देवीच्या यात्रेनंतर …

Read More »

कर्जत शहरात वाहतूक कोंडी

विकास समिती देणार प्रशासनाला स्मरणपत्र   कर्जत : बातमीदार शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी कर्जत विकास समितीने सह्यांची मोहीम राबविली. त्यानंतर शहरातील सर्व सरकारी अधिकार्‍यांना निवेदने दिली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून प्रशासनाकडून संयुक्त बैठकीबाबत चालढकलपणा सुरु आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने स्मरणपत्र देण्याचा निर्णय …

Read More »

मोदी सरकार शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबद्ध

भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांच्याकडून योजनांची माहिती   अलिबाग : रामप्रहर वृत्त पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकर्‍यांना एक लाख सात हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे 12 कोटी शेतकर्‍यांना 1.82 लाख कोटी इतक्या रकमेचे वाटप, तर 23 कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करून पंतप्रधान …

Read More »

’कोमसाप’ खोपोली शाखेचा वर्धापन दिन उत्साहात; साहित्यिकांची उपस्थिती

खोपोली : प्रतिनिधी ज्येष्ठ कथा व कादंबरीकार र. वा. दिघे यांची 126 वी जयंती (तिथीनुसार) व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) खोपोली शाखेचा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 10) शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. र. वा. दिघे यांचे साहित्य व त्यांची लेखनप्रेरणा नव्या पिढीत रुजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला …

Read More »

नेरळ वाल्मिकी नगरातील सार्वजनिक शौचालायची निर्मिती अंतिम टप्प्यात; आदिवासींची गैरसोय थांबणार

कर्जत : बातमीदार नेरळ वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालाय  ग्रामपंचायतीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. परिसरातील आदिवासी बांधवांच्या मागणीनंतर तेथे नव्याने शौचालय उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम  आता पूर्ण होत आले आहे. नेरळ वाल्मिकीनगर परिसरात प्रामुख्याने आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. तेथे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक शौचालय होते. मात्र तेथील एका बिगर …

Read More »

शिवऋण प्रतिष्ठान आणि पालीतील नागरिकांनी केली मनोरुग्णाची शुश्रूषा

पाली : प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण पालीत बकाल व जर्जर अवस्थेत फिरत होता. या मनोरुग्णाला शिवऋण प्रतिष्ठान व पालीतील सुज्ञ नागरिकांनी नुकतेच स्वच्छ केले, दाढी व केस कापून कपडे व जेवू घातले आणि त्याची शुश्रूषा केली. हा मनोरुग्ण फाटके व खराब कपडे, केस दाढी वाढलेली, बकाल व अस्वच्छ …

Read More »