Breaking News

Yearly Archives: 2022

पनवेलकरांच्या सेवेसाठी आधुनिक यंत्रणा

गांधी हॉस्पिटलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एमआरआय व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सीटी स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व …

Read More »

गरीब जनतेला केंद्र सरकारच्या मोफत धान्यवाटपाचा आधार

30 सप्टेंबरपर्यंत मिळणार धान्य पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येते. सदर योजनेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार होती, परंतु त्याला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गरीब लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 …

Read More »

मानपाडा पोलिसांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त

एक लाख 87 हजारांच्या गांजासह तिघे अटकेत पनवेल ः वार्ताहर मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करीत एक लाख 87 हजार 310 रुपयांचा गांजा, रोख रक्कम व विक्रीसाठी वापरणयात येणारे वाहन हस्तगत केले आहे. त्याचपमाणे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. …

Read More »

पनवेल-उरण मार्गावरील खड्डे अखरे भरले

उरण : रामप्रहर वृत्त उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार …

Read More »

पनवेलचे प्रशासकीय भवन रखडले

राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईना पनवेल ः वार्ताहर शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने पनवेल शहरात उभारलेले प्रशासकीय भवनाचे काम निधीअभावी रखडले आहे. वारंवार येणारे तांत्रिक अडथळे, शासकीय पातळीवर निधी उपलब्ध होत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळखात पडली आहे. ही इमारत व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

मनसेकडून शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसा पठण

पोलिसांकडून कारवाई; संदीप देशपांडे यांची टीका   मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी (दि. 10) थेट मुंबईतील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण केले. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत रामनवमीचे औचित्य साधून मनसेने भोंगा लावून हनुमान चालीसाचे पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे. यावर …

Read More »

शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल कोल्हापूर ः प्रतिनिधी हिंदूत्ववादी शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकार्‍याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

शिवाजीनगर येथे रामनवमी उत्साहात

पनवेल ः मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे …

Read More »

आरएसएसच्या वतीने उरण येथे बाईक रॅली

उरण ः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले. या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर …

Read More »

नदीतील गाळ काढण्याचा खर्च भार शासनाला सोसेना

 मागेल त्याला गाळ देण्याचा निर्णय; कोकण महसूल विभागाच्या सचिवांनी दिला आदेश महाड ः प्रतिनिधी महाप्रलयकारी पुरामुळे 21 ते 23 जुलै 2021 मध्ये कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसला होता. पुन्हा पावसाळ्यात पूर स्थिती येऊ नये यासाठी खाडी व नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले होते. मात्र नदीपात्रातील …

Read More »