मंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती; अभिनेते-व्याख्याते शरद पोंक्षे करणार विवेचन पनवेल : रामप्रहर वृत्तदेशप्रेमाचे व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम् या स्फूर्तिदायी गीताच्या 150व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेलमधील के.आ. बांठिया विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी 4 …
Read More »Yearly Archives: 2025
भाजपकडून निवडणूक प्रभारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगडची जबाबदारी
लोकनेते रामशेठ ठाकूर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख पनवेल : रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वात आधी नगरपालिकांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची …
Read More »उलवे येथे होणार रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तबॅडमिंटनच्या रोमांचक लढतींचा उत्सव रंगणार आहे. योनिक्स-सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा 11 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उलवे नोड मढी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने, रामशेठ ठाकूर …
Read More »पनवेल परिसरात गुरु नानक जयंती उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तशीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जयंती पनवेल परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी (दि.5) साजरी झाली.यानिमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघरमधील गुरुद्वारांमध्ये जाऊन …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिवादन
महाड : रामप्रहर वृत्तहिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 3) ऐतिहासिक रायगडावर जाऊन विनम्र अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मुख्याध्यापिका व प्राचार्यांचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, सौ. शकुंतला ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी श्रीलंका येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरेन्स व क्वालिटी एज्युकेशन …
Read More »‘संगीत मॅरेथॉन’मधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पनवेलमध्ये ’उत्कर्ष संगीत मैफिल’ तर्फे ‘संगीत मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात 75 गायकांनी एकापाठोपाठ 75 सुमधुर गाणी सादर करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी दिली.राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक …
Read More »भाजपतर्फे सरदार @150 एकता पदयात्रा
विविध उपक्रमांबाबत पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पहिले उपपंतप्रधान, लोहपुरुष आणि एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरदार @150 एकता पदयात्रा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम जिल्हा संयोजक …
Read More »रश्मिका मंदान्ना; दक्षिणेकडील अभिनेत्रींचे राज्य ही परंपराच!
आजच्या डिजिटल युगात आणि ओटीटीने जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट, वेबसिरीज घरबसल्या पाह्यला मिळताहेत अशा वेळी मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत यशस्वी ठरले त्या कलाकाराची चित्रपटाची निवड सकारात्मक आहे आणि त्या कलाकाराला पाहण्यासाठी चित्रपट रसिकांना विशेष रस आहेच असेच अधोरेखित होत आहे आणि ती अभिनेत्री आहे, रश्मिका मंदान्ना!सुकुमार दिग्दर्शित पुष्पा आणि पुष्पा …
Read More »पनवेलच्या आकुर्लीत विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आकुर्ली ग्रामपंचायतीसह परिसरात 75 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 31) करण्यात आला. भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन झाले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper