पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकार्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेर्यांऐवजी 50 फेर्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय …
Read More »Yearly Archives: 2025
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये व्यक्त करून सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे प्रतिपादन केले.उलवे नोड सेक्टर सेक्टर 6 येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय अखिलेश यादव यांनी सुरू केले आहे. …
Read More »विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसध्याच्या पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हा संस्काराचा वारसा सातत्याने पुढे चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केले.भारतीय जनता पक्ष विचुंबेच्या वतीने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस पर्वणी; अंतिम फेरीसाठी मंडळांची निवड पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पुरुष …
Read More »उरणच्या महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण ः वार्ताहरमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने बेरोजगारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन शहरातील डॉ.श्री. नानासाहेब विष्णू धर्माधिकारी शाळा, पेन्शनर पार्क येथे रविवारी (दि. 17) करण्यात आले होते. या मेळाव्यास तरुण-तरुणी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार, त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्ये पाहिला नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार सांगली ः प्रतिनिधीमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे कर्णाचा अवतार आहेत. त्यांच्यासारखा दिलदारपणा मी कुणामध्येच पाहिला नाही. पैसे तर सगळेच कमावतात, मात्र ते देण्याची दानत ही फक्त रामशेठ ठाकूर यांच्यामध्ये आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राज्याचे …
Read More »रायगड जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक बहिणींनी पाठवल्या देवाभाऊंना राख्या
महिलांसाठी कौशल्य विकास योजना राबवणार -मंत्री मंगलप्रभात लोढा पनवेल ः रामप्रहर वृत्तमहिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम करत आहे. त्या अनुषंगाने महिलांसाठी अधिकाधिक कौशल्यविकास योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी (दि. 18) येथे दिली.रक्षाबंधनानिमित्त देवाभाऊ अर्थात …
Read More »सिनेमाच जेव्हा वेळेचा खेळ बदलवतो…
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही चित्रपट रसिकांनी मला व्हॉटसअॅपवर एक प्रश्न पाठवला, ‘शोले’ तब्बल एकवीस रिळांचा, आजच्या भाषेत तीन तास अठरा मिनिटांचा होता, तर मग त्याच्या खेळाच्या वेळा काय होत्या?प्रश्न खरंच महत्त्वाचा. त्यातही आजच्या मल्टीप्लेक्स युगात सकाळी साडेआठ नऊ ते रात्री साडेअकराचा मिडनाईट मॅटीनी शो असे खेळ असतात नि …
Read More »पनवेलमध्ये सोसायटी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात
पनवेल : रामप्रहर वृत्तगोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवात मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे …
Read More »तिरंगा महोत्सव पनवेल मनपाचा स्तुत्य उपक्रम -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्ततिरंगा महोत्सव हा पनवेल महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण, असा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा महोत्सवावेळी काढले. पनवेल महानगरपालिकेमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तिरंगा महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महानगरपालिकेचे वतीने यावेळी फाळणी दु:खत दिनाचे छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा राष्ट्रध्वज माहितीचे प्रदर्शन, भव्य तिरंगा रांगोळी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper