Breaking News

Yearly Archives: 2025

वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सीकेटी विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून गुरु शिष्य परंपरा जोपासत अनोखी गुरुवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या संचालिका वर्षा ठाकूर यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थी नेहमीच आपल्या गुरुचे अनुकरण …

Read More »

न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

– आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी– योजना विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा -मंत्री गुलाबराव पाटील मुंबई ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा; जि.प.च्या खारघर, कोपरा, मुर्बी शाळांमध्ये उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेर्‍या स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या खारघर, कोपरा, मुर्बी शाळांमध्ये झाल्या.या वेळी भाजपचे खारघर अध्यक्ष …

Read More »

खारघरमध्ये एका रात्रीत नऊ फ्लॅटमध्ये घरफोडी

भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी;गृहखात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल ः रामप्रहर वृत्तचोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे; अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल. ते पाहता गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 2025-26 गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना …

Read More »

ई-सिगारेट विक्री व जवळ बाळगणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात ई-सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने ई-सिगारेट विक्री करणार्‍यावर तसेच जवळ बाळगणार्‍यांवर इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध अधिनियम 2019 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात दिले.राज्य शासनाने सन 2019मध्ये …

Read More »

खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरफोड्या; भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी

गृहखात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तचोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे; अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल. ते पाहता गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 2025-26 गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना खारघरमध्ये एका रात्रीत …

Read More »

खारघरमध्ये घरफोडीच्या घटना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून रहिवाशांशी संवादपनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर शहरात शुक्रवारी रात्री 10 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली गेली. खारघरच्या वास्तू विहार येथील संस्कृती को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या बंद असणार्‍या पाच फ्लॅटमध्ये तसेच पारिजात को-ऑप हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास घरफोडी झाली. …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे पनवेलमधील डॉक्टर्स, सीए यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तडॉक्टर्स डे आणि सीए डेचे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात डॉक्टर्स, तसेच समाजबांधिलकी जपणारे सीए-चार्टर्ड अकाउंटन्स, यांना भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने रविवारी ज्या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार आणि लेखारत्न पुरस्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्षे …

Read More »

बाधित आदिवासींच्या घरांचा सर्वे करून अहवाल सादर करा

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांचे सिडकोला निर्देश मुंबई ः रामप्रहर वृत्तकरंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने तोडक कारवाई केली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 7) राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन आदिवासींची कैफियत मांडली.या वेळी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी

मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये तृतीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी शनिवारी (दि. 5) साजरा झाला. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर व नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्या प्रमुख …

Read More »