Breaking News

Yearly Archives: 2025

पनवेलमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्वाच्या निमित्ताने रविवारी (दि 5) महापालिका प्रभाग क्रमांक 18मध्ये तसेच प्रदेश कामगार मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला तसेच पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.महापालिका प्रभाग क्रमांक 18मध्ये झालेल्या सदस्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्येविज्ञान, गणित आणि कलाविषयक प्रदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी (दि. 4) विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि बौद्धिक कौशल्यांचे दर्शन घडले. प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.प्रदर्शनाला वेस्टर्न …

Read More »

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा एक प्रकारचा ’खेळ’ कायम अधोरेखित होत असतोच. सामना चित्रपट अस्साच. हा चित्रपट म्हणताच रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर बरेच काही आले असेल.पुणे शहरात रामदास फुटाणे निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ 10 जानेवारी 1975 …

Read More »

यंदाही भव्य स्वरूपात नमो चषक स्पर्धेचे आयोजन

मुख्य आयोजक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश …

Read More »

शिवसेना ‘उबाठा’चे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी (दि. 3) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नवीन पनवेल विभागात शिवसेना ‘उबाठा’ला मोठा धक्का बसला आहे.पनवेल तालुका व शहर …

Read More »

विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तआधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 52व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या वतीने 52व्या उरण तालुका …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तदरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव …

Read More »

पनवेलमध्ये वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते -रामेश्वर नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख …

Read More »