Breaking News

Yearly Archives: 2025

विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ

सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणामुळे खूप काही शक्य होते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी व सर्जनशीलता विकसित करावी, असे मार्गदर्शन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी केले. ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Read More »

भाजयुमोतर्फे खारघरमध्ये रक्तदान शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर राबविण्यात येते. त्या अनुषंगाने खारघर मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि.13) खारघरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित …

Read More »

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच!

पाले बुद्रुक, फणसवाडीतील शेकाप आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक आणि फणसवाडीतील शेकाप आणि शिवसेना उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपच्या कार्यप्रणालीवर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यासर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे …

Read More »

संघर्ष हाच यशाचा मार्ग -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीकेटी’त विद्यार्थी सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तसंघर्ष हाच यशाचा मार्ग आहे त्यामुळे पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा, अशा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर …

Read More »

दारासिंग स्मृतिदिन; स्टंट पहावेत तर त्याचेच…

मनमोहन देसाई निर्मित व दिग्दर्शित मर्द (1985)चा सुपर पॉवर नायक अमिताभ बच्चन साकारणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. बरं, पडद्यावर त्याची सोशिक, दु:खी कष्टी आई निरूपा रॉय साकारणार हेही समीकरण फिट्ट होते, पण ‘मर्द’चा पिता साकारण्यास तसाच भारी कलाकार हवा होता. सुपर मर्द म्हणा ना? सत्येन कप्पू नक्कीच शोभला नसता. …

Read More »

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सर्वांची -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये दाखले वाटप शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तराज्य सरकाच्या योजना सर्वांपर्यत्त प्रभावीपणे पोहचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ मिळतोय त्यांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत्त पोहचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबरमध्ये पहिले विमान घेणार टेक ऑफ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सद्यःस्थितीत 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पाहणीवेळी दिली. जगातील सर्वात जलद बॅग क्लेम सिस्टीम येथे विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख …

Read More »

नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे -ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे

खारघरच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप पनवेल : रामप्रहर वृत्तनाटक म्हणजे केवळ नाटकात काम करणे नसते, तर त्यामधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी येथे केले.पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी …

Read More »

स्वावलंबी शिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा -लोकनेते रामशेठ ठाकूर

सोलापूर : रामप्रहर वृत्तपद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग-व्यवसायातून अर्थाजन केले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे विद्यार्थिनींनीसुद्धा स्वावलंबी जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच खरी कर्मवीरांना गुरुवंदना ठरेल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी …

Read More »

अलिबाग गोंधळपाडा येथील डॉ. आंबेडकर भवनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी; दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल

मुंबई : रामप्रहर वृत्तअलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाचे लक्ष वेधले.गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सामाजिक न्याय भवन धोकादायक झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित …

Read More »