पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रातील मोदी सरकार सबका साथ, सबका विकास हे सूत्र राबवून प्रत्येक घराघरापर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवत आहे. यामुळेच सर्वसामान्यांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी मोठी आस्था निर्माण झाली असून, जेव्हा तुमच्यासारखे सहकारी भाजपसोबत जुडले जातात, तेव्हा आम्हाला मोठी ताकद मिळते. तुमच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची शक्ती आणखी वाढली आहे, असा …
Read More »Monthly Archives: January 2026
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा झाला असून, या योजना त्यांच्या जीवनात समृद्धी आणत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यातील वावंजे येथे आयोजित लाडकी बहीण मेळाव्यात ते बोलत होते.या वेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना …
Read More »जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन युती करण्याची त्यांची तयारी असते. मात्र, जनतेचा विश्वास केवळ भारतीय जनता पार्टीच्या विकासकामांवर आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल आणि विकासाचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास पनवेल …
Read More »ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल 26 जानेवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यातील एकूण 29 महापालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अशा मोठ्या व अनुभवी महापालिका स्पर्धेत …
Read More »शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे
भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती अंतर्गत येणार्या गव्हाण गणातून शिवसेनेच्या उमेदवार सोनल मनोज घरत यांनी महायुतीचा धर्म पाळत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील …
Read More »शेकाप नेते विश्वास भगत यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला हादरा बसला आहे. पळस्पे जिल्हा परिषद गटातील उसर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वास भगत यांनी असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.उसर्ली येथील दीप …
Read More »केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला असून, केळवणे जिल्हा परिषद गट क्रमांक 8 मधून मंगेश रामचंद्र वाकडीकर, केळवणे पंचायत समिती …
Read More »पनवेल महापालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या एकूण 59 उमेदवारांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर भक्कम सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.25) नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची …
Read More »‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील एक तर मॅकडोनाल्डमध्ये जातात, तर काही जण रांगेत उभे राहून आरामचा वडापाव खातात. ग्लोबल युगातील या डिजिटल पिढीला सांगावेसे वाटते, आपण वडापाव खाताय ते कॅपिटल चित्रपटगृहाबाहेर उभे राहून खाताय. चित्रपट रसिकांच्या मागील अनेक पिढ्यांना हे …
Read More »रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगडचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल, तर शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper