Breaking News

Monthly Archives: January 2026

लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 4) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिबिरास भेट देत रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव …

Read More »

दिव्यांग क्रांती संघटनेचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणार्‍या दिव्यांग क्रांती संघटनेने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र संघटनेकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.पनवेल महापालिका निवडणुकीकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांना दिव्यांग क्रांती संघटना …

Read More »

विकासकामांच्या जोरावर महायुती पनवेल मनपा निवडणूक जिंकणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास; प्रभाग 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण झाली. ही कामे जनतेपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. विकासकामांच्या जोरावर आपण जनतेपुढे जात असून महापालिका निवडणूक …

Read More »

2026 : मल्टीप्लेक्स फोर डी, व्हीएफएक्स आणि एआयचे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (अर्थात एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा वाढता प्रभाव आज आपण सोशल मीडियापासून नवीन चित्रपटापर्यत पाहतोय. कोणता फोटो खरा नि कोणता एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातील आहे हे ओळखणे एक नवीन काम झाले आहे. बाहुबली ,पुष्पा, कांतारा, बाहुबली 2, निमल, धुरंदर या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराला रसिकांची मिळालेली सुपरहिट दाद, …

Read More »

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले आहे.स्वाभिमानी …

Read More »

शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांनीही हाती घेतले ‘कमळ’ पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, …

Read More »

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा ‘षटकार’

सहा उमेदवार बिनविरोध; विरोधकांना हादरा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व येथील महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याचा …

Read More »

विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.2) कार्यकर्ता संवाद मेळावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि येथील निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ही फक्त निवडणूक नाही, तर सर्वसामान्यांचा …

Read More »