Breaking News

संपादकीय

सावध ऐका पुढच्या हाका…!

राज्यात सध्या उष्णतेचे तीव्र चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात तापमान वाढणे स्वाभाविकच असते, पण अलिकडच्या काही वर्षांत तापमानाचा पारा सरासरीच्या कैक पटींनी वर सरकताना दिसतोय. त्यामुळे अंगाची लाही लाही होणे काय असते याचा अनुभव येत आहे. मे महिन्यात तर तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. त्यामुळे सावधान म्हणण्याची …

Read More »

कामगार दिनाचा इतिहास आणि कायदे

1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. 17 व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक …

Read More »

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा…!

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व… …

Read More »

रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 19

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). आकाश या नव्याने येणार्‍या विमान कंपनीच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला आहे? अ. नटराजन चंद्रशेखरन                   …

Read More »

एलआयसीच्या आयपीओला एवढे महत्व का आहे?

येणार, येणार अशी गेले वर्षभर दवंडी पिटविणाराएलआयसीचा आयपीओ पुढील आठवड्यात येतो आहे. युध्दामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक आर्थिक स्थितीत एलआयसी बाजारात उतरते आहे, यावरून त्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा आत्मविश्वास दिसतो आहे. भारतातआर्थिक मालमत्तेमध्ये होणार्‍या वाढीच्या या कालखंडात या देशातील सर्वात मोठ्या आयपीओला म्हणूनच महत्व आहे. भारतातीलआतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात …

Read More »

कर वसुली नव्हे, देश चांगला चालण्यासाठी चेकर संकलन!

अप्रत्यक्ष करांपेक्षाप्रत्यक्ष करांचे संकलन अधिक असणे आणि जीडीपीतील करांचे प्रमाण वाढणे, ही देश विकसित होण्यासाठीची पूर्वअट आहे. गेल्या आर्थिक वर्षातील कर संकलनाचे आकडे त्या दिशेने जाणारे आहेत. कोरोना आणि युद्ध यामुळे जगातील अनेक देशांसमोर आर्थिक आव्हाने उभी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक स्थिती तुलनेने स्थिर राहण्यात कर संकलनात झालेल्या या …

Read More »

तीव्र उष्मा चिंताजनक

देशाच्या जवळपास निम्म्या भागात पुढचे तीन ते पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात या महिन्यात तिसर्‍यांदा उष्णतेची लाट आली असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मे महिन्याला सुरुवातही होण्याच्या आधी आलेली ही उष्णतेची लाट धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय …

Read More »

डोळेझाक धोक्याची ठरेल

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. कोरोना महासाथीसंदर्भात पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून याविषयी काही ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा होती, पण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत इतकेच काय ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात …

Read More »

केंद्राच्या नावानं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रथमच इंधन दरवाढीवरून काही राज्यांच्या सरकारांना थेट खडे बोल सुनावले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सामंजस्य आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. जनतेच्या कळकळीपोटी पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र आधी केंद्राने जीएसटीची थकबाकी द्यावी असे प्रत्युत्तर दिले! समस्या कुठलीही असो …

Read More »

चौथ्या लाटेची चाहूल?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 541 केसेस नोंदल्या गेल्या आहेत, यापैकी 1 हजार 83 केसेस या एकट्या दिल्लीतील आहेत. कोरोना महासाथीशी संबंधित देशभरातील वाढती आकडेवारी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या कोविड केसेसपैकी …

Read More »