Breaking News

रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 19

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल).

  1. आकाश या नव्याने येणार्‍या विमान कंपनीच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला आहे?

अ. नटराजन चंद्रशेखरन                   आ. राकेश झुनझुनवाला

इ. रमेश दमाणी                                   ई. नंदन निलकेणी

  1. एलआयसीच्या आधी भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणता होता?

अ. कोल इंडिया                                    आ. रिलायन्स पॉवर

इ. पेटीएम                                             ई. एसबीआय कार्ड

  1. घर, ऑफिस किंवा 190 देशांमध्ये प्रवास करतानाही कर्मचारी काम करू शकतील, अशी परवानगी देणार्‍या कंपनीचे नाव काय?

अ. एअर बीएनबी                                आ. गुगल

इ. फेसबुक                            ई. मायक्रोसॉफ्ट

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply