Breaking News

नागोठणे भाजप कार्यालयात शिवजयंती

नागोठणे : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे कार्यालयमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अहिरे, शितल नागरे, माधुरी रावकर, निलमा राजे, सोनी पांडे, विठोबा माळी, तिरजराव पोलिसानी, हिरामण  तांबोळी, दिव्या सुटे, सुजित सिंग आदी पदाधिकर्‍यांसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply