Breaking News

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 16

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे?

अ. जीएसटी                                         आ. कंपनी कर

इ. सीमा शुल्क                                     ई. रस्त्यावरील टोल

  1. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षांत देशात इतका विक्रमी कर वसूल झाला आहे.

अ. 27 लाख कोटी रुपये                      आ. 14 कोटी लाख रुपये

इ. 12 लाख कोटी रुपये                       ई. 30 लाख कोटी रुपये

  1. भारतात 7 जुलै 2021 रोजी सर्वाधिक वीज वापर झाला, तो किती होता?

अ. 200 गिगावॅट                                  आ. 200.57 गिगावॅट

इ. 199.29 गिगावॅट                             ई. 205 गिगावॅट

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी

अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply