Breaking News

भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांचा वाढदिवस

उरण : भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, माजी नगरसेवक राजेश कोळी, उद्योजक प्रकाश ठाकूर, उद्योजक चंद्रहास घरत, माजी नगरसेवक नरेश गावंड, महेंद्र खाडे आदी उपस्थित होते. (छाया : दिनेश पवार)

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply