Breaking News

अलोरिया अमृततुल्य चहाच्या दुकानाचे उद्घाटन

कामोठे ः येथे अलोरिया अमृततुल्य चहाचे दुकान नव्याने सुरू झाले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाचे मालक नीलेश शिंदे आणि सुशांत गोसावी यांचे अभिनंदन करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महेश शिंदे, विजय भोसले, सदाशिव गोसावी, संकेश गोसावी, किरण सोनावणे, प्रकाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply