Breaking News

भाजपच्या बैठकांना जोरदार प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका आयोेजित करण्यात आल्या आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघात 23 सप्टेंबर रोजी च्रिंधण, नेरे व आदईत, तर 24 तारखेला सुकापूर व विचुंबेत भाजपच्या बैठका झाल्या. अशाचप्रकारे 25, 26, 27 व 28 सप्टेंबरला विविध ठिकाणी बैठका होणार आहेत. या बैठकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply