Breaking News

पनवेल : स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल-उरण विस्तारक अविनाश कोळी, मनोहर मुंबईकर, अनेश ढवळे, रमेश देशमुख, स्वप्नील ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply