Breaking News

खारघर : पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सोबत भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड आदी.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply