Breaking News

पालेतील नरेश फडके, लवलेश कुमार भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश फडके आणि लवलेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी (दि. 3) जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.

या वेळी संदीप तांडेल, अविनाश उलवेकर, बुधाजी मोरावकर, योगेश तांडेल, जनार्दन उलवेकर, बाळाराम म्हात्रे, मयूर म्हात्रे, प्रदीप उलवेकर, गणेश पाटील, साहिल उलवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‌‘जीवन गौरव‌’ प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …

Leave a Reply